Monday, August 13, 2018

अभिमानी भंडारी


भंडारी ही हिंदू धर्मातील एक जात आहे. भंडारी समाजाचे लोक मुख्यतः महाराष्ट्रगोवा आणि कर्नाटक येथे वसलेले आहेत. महाराष्ट्रात भंडारी समाजाचे लोक मुख्यतः कोकण किनारपट्टी - मुंबईठाणेरायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकात कारवार येथे मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. भंडारी समाज हा हिंदू धर्माच्या क्षत्रिय वर्णामध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गोव्यात कोकणी ही त्यांची बोलीभाषा आहे. भंडारी समाजात कित्ते, हेटकरी, शेषवंशी, इत्यादी पोटजाती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी हे भंडारी समाजाचे एक सुभेदार होते. महाराष्ट्र शासनाने भंडारी जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात केला आहे.

----------> भंडारी समाज माहितीसाठी येथे क्लिक करा ! <----------

1 comment:

  1. Habanero ceramic vs titanium | Tinium Art
    Habanero ceramic is a high-volatility ceramic surface made titanium or ceramic flat iron by blending copper ecosport titanium with titanium. This ceramic titanium dive watch is highly flexible with titanium welder a high-performance $13.95 · babyliss pro nano titanium ‎In stock

    ReplyDelete

भंडारी समाज इतिहास

भंडारी समाज  हा  भारताच्या  पश्चिम भागात राहणारा समाज आहे. विल्यम मोल्सवर्थ  यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ तिजोरीवाला कि...